वाक्यांचे प्रकार | मराठी व्याकरण | पवार मॅडम | राजे अकॅडमी - सातारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • मराठी व्याकरण हा विषय किती महत्वाचा हे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला नव्याने सांगायची काही गरज नाही. १०० मार्कांच्या पेपर मध्ये जवळपास २५ प्रश्न याच विषयाचे असणार हे जणू हमखास ठरलेलं सूत्र! मराठीच्या महत्वाच्या टॉपिक मधला एक असलेला टॉपिक म्हणजे वाक्यांचे प्रकार. या टॉपिक बद्दल आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये मार्गदर्शन केले आहे राजे अकॅडमीच्या शिक्षिका सौ. राजश्री पवार मॅडम यांनी. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर सांगा तसेच तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिक बद्दल काही शंका असेल तर कमेंट्स मध्ये विचारायला विसरू नका.
    अधिक माहितीसाठी संपर्क - 7035144144 / 9270124054

Комментарии • 29